श्री व्यंकटेश देवजी की आरती

 श्री व्यंकटेश देवजी की आरती

आरती क्या है और कैसे करनी चाहिए? प्रमुख देवी-देवताओ की आरतीया अनुक्रमणिका

श्री व्यंकटेश देव

श्री व्यंकटेश देवजी की आरती

शेषाचल अवतार तारक तूं देवा 

 सुखर मुनिवर भावें करिती जन सेवा ॥ 

कमलारमणा अससी अगणित गुण ठेवा 

 कमलाक्षा मज रक्षुनि सत्वर वर द्यावा ॥ १॥ 

जय देव जय देव जय व्यंकटेशा 1


केवळ करूणासिंधु पुरविसी आशा ॥ धृ. ॥ 

हे निजवैकुंठ म्हणुनी ध्यातों मी तू तें 1 

दाखविसी गुण कैसे सकळिक लोकाते ॥ 

देखुनि तुझे स्वरूप सुख अद्भुत होते 1 

ध्यातां तुजला श्रीपति दृढ मानस होते ॥ 

जय देव व्यंकटेशा । महाविष्णू हे परेशा || आरती ओवळीतो ।


तुज चिन्मय अविनाशा ॥ धृ. ॥

भावार्थ कानगिसी भक्तांपासी तूं मागसी ।

अज्ञान छेदुनियां ||

भवसंकट वारीसी ।


देवोनी स्वात्मबोधा | परमानंदी तूं ठेवीसी ॥ जय. ॥ १ ॥ 

तत्वंपदभेदबुद्धी । निरसुन शबलांशउपाधी ॥ 

लक्ष्यार्थि जीवेशांचे । करिसी ऐक्य असिपदीं ॥

जीवन्मुक्ती सुख थोर | देसी परमकृपानिधी ॥ जय. ॥ २ ॥


विवर्त हे नायरुप | जगद्भासचि असार ||

अधिष्ठान पूर्ण याचे ॥

देव सन्मय साचार ॥

मौनी म्हणे तुंचि सर्व ।

भूमानंद हे अपार || जय. ॥ ३ ॥